Friday, March 25, 2011

 ४२१   - असे मानले जाते की,इटलीमधील 'व्हेनिस' या शहराची आजच्या दिवशी दुपारी ठीक १२ वाजता निर्मिती झाली.
१६५५ -ख्रिस्टीयन ह्युजीन्स याने शनीचा सर्व मोठा चंद्र 'टायटन' प्रथम शोधला.
१८२१ - 'ऑटोमन साम्राज्याविरोधात 'ग्रीस'चा उठाव.'ग्रीकांच्या स्वातंत्र्ययुद्धा'ची सुरुवात.
१९१४ - 'बेलारूस'चा स्वातंत्र्यदिन. ' बेलारुशियन पीपल्स रिपब्लिक'ची स्थापना.
१९१८ - जागतिक हरितक्रांतीचे प्रणेते,नामवंत शेतीशास्त्रज्ञ डॉ. नॉर्मन बोरलॉग 
यांचा जन्म.
१९३२ - सुप्रसिद्ध साहित्यिक व.पु.काळे यांचा जन्म.
१९५७ - पश्चिम जर्मनी,फ्रान्स,इटली,बेल्जीअम,नेदरलॅण्डस् व लक्झेम्बर्ग या देशांनी एकत्र येऊन 'युरोपियन आर्थिक महासंघ'(The European Economic Community) स्थापन केला.
१९७१ - बांगलादेशचे स्वातंत्र्ययुद्ध- पूर्व पाकिस्तानमधल्या नागरिकांविरुद्ध पाकिस्तानी लष्कराने 'ऑपरेशन सर्चलाईट' ची सुरुवात केली.
१९९७ - आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने भारताच्या वासुदेवन भास्करन यांना 'मास्टर्स प्रशस्तीपत्रक' देऊन गौरविले. हॉकी मार्गदर्शकांना देण्यात येणारा हा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
    

5 comments:

  1. फारच चान कल्पना. blog अशाबाद्दलाही करू शकते हे कधी विचारच केला नव्हता. आवडल. पुन्हा भेटूच आणि तुम्हाला भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!

    ReplyDelete
  2. Hay Vapunchi Jayanti Sajari Karuya Ithe !!!!

    thanks to U Spruha for providing us all this Knowledge!!

    ReplyDelete
  3. Madam ..... tumachya "blog" cha ghaDyal US time zone madhala ahe ka ho??

    ReplyDelete