Saturday, March 12, 2011


 १८८१ - तुर्कस्तानचा पहिला राष्ट्राध्यक्ष व समाजसुधारक मुस्तफा कमाल अतातुर्क(कमाल पाशा) यांचा जन्म.
१९१८ - रशियाने आपली राजधानी सेंट पीटर्सबर्गहून मॉस्कोला हलवली.
१९२८ - कॅलिफोर्नियातील सेंट फ्रांसिस धरण फुटून आलेल्या पुरात ४०० मृत्युमुखी.
१९३० - ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
१९३८ - जर्मनीचे सैन्य ऑस्ट्रियात घुसले.
१९४० - फिनलंडने सोवियेत संघाशी तह करून फिनिश कारेलिया देउन टाकले व आपले सैन्य व जनता तेथून हलवली.
१९६० - दक्षिण कोरियाच्या पुसान शहरातील रसायन कारखान्याला आग. ६८ ठार.
१९६७ - सुहार्तो इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
१९६८ - मॉरिशसला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
१९९२ - मॉरिशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले.
१९९३ - मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
१९९९ - चेक प्रजासत्ताक, हंगेरी व पोलंड युरोपीय संघात दाखल.
२००६ - क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४३४ धावांना दक्षिण आफ्रिकेचे ९ बाद ४३८ असे उच्चांकी प्रत्युत्तर.

3 comments:

  1. उत्कॄष्ट मांडणी आहे, पहिलीच नोंद सही आहे, मुस्तफ़ा अतातुर्क उर्फ़ केमल पाशा, अरबी जगतात आधुनिकतेचे वारे आणणारा

    ReplyDelete
  2. आपला हा उपक्रम मला आवडला. मी, एखादे वर्ष संपतांना जेव्हा मागचा आढावा घेत असतो, तेव्हा त्या वर्षात आपल्या देशातले, महाराष्ट्रातले कोण प्रसिद्ध लोकोत्तर व्यक्ती निधन पावल्या यांची माहिती घेत असतो, आपली ही अनुदिनी त्या दृष्टीने मला उपयोगी पडेल.

    ReplyDelete