Thursday, February 3, 2011

  • १४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालून  मॉसेल बे येथे नांगर टाकला. 
  • १६९० - मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरूवात केली.
  • १८६७ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.
  • १८७० - अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.
  • १९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.
  • १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.

3 comments:

  1. अगं नरवीर उमाजी नाईकांना देखिल याच दिवशी फाशी दिली होती बहुदा. साल बघावं लागेल पण अर्थात १८५७ च्या आधीची घटना आहे.

    ReplyDelete
  2. होय गं - ३ फेब्रुवारी १८३२ - 'उमाजी नाईक खोमणे' यांना सातारा येथे इंग्रजांनी फासावर लटकावले.

    ReplyDelete
  3. Yess..ani nanatar tyanche charitra tyannch fashi dyayla nemlelyaa adhikaryane lihila..

    ReplyDelete