- १४८८ - बार्थोलोम्यु डायसने केप ऑफ गुड होपला वळसा घालून मॉसेल बे येथे नांगर टाकला.
- १६९० - मासेच्युसेट्सने अमेरिकेतील पहिले कागदी चलन वापरायला सुरूवात केली.
- १८६७ - जपानचा युवराज मात्सुहितोचा सम्राट मैजी या नावाने राज्याभिषेक.
- १८७० - अमेरिकेच्या संविधानातील १५वा बदल अमलात. मतदानातील वंशभेद संपुष्टात.
- १९६६ - सोवियेत संघाचे लुना ९ हे मानवविरहीत अंतराळयान चंद्रावर उतरले.
- १९८४ - स्पेस शटल चॅलेंजरच्या अंतराळवीरांनी अंतराळात प्रथमतः अनिर्बंध पदार्पण केले.
सौजन्य- "विकिपेडिया" . प्रत्येक दिवसाचं 'दिनविशेष' जाणून घ्यायची माझी लहानपणापासूनची आवड. म्हटलं तर अभ्यास,म्हटलं तर मनोरंजन..दिवसागणिक नवी माहिती..नवा खजिना..
Thursday, February 3, 2011
Subscribe to:
Post Comments (Atom)
अगं नरवीर उमाजी नाईकांना देखिल याच दिवशी फाशी दिली होती बहुदा. साल बघावं लागेल पण अर्थात १८५७ च्या आधीची घटना आहे.
ReplyDeleteहोय गं - ३ फेब्रुवारी १८३२ - 'उमाजी नाईक खोमणे' यांना सातारा येथे इंग्रजांनी फासावर लटकावले.
ReplyDeleteYess..ani nanatar tyanche charitra tyannch fashi dyayla nemlelyaa adhikaryane lihila..
ReplyDelete