Friday, February 4, 2011



  • १७८९- जॉर्ज वॉशिंग्टन यांची अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून एकमुखाने निवड.
  • १७९४-फ्रान्समधून गुलामगिरीची प्रथा हद्दपार.
  • १९१७- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांचा जन्म.
  • १९२२-स्वरभास्कर,भारतरत्न कै.पं.भीमसेन जोशी यांचा जन्म.
  • १९४८-ब्रिटीश राष्ट्रकुल वसाहतींतून सिलोन(आताचे श्रीलंका) मुक्त झाले.
  • १९६९- पेलेस्टाइन मुक्ती सेनेची सूत्रे यासर अराफात यांच्या हाती.
  • २००३-'फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाविया'चे 'सर्बिया' आणि 'मोंटेनेग्रो' असे नामांतर.नवीन संविधानाची स्वीकृती.
  • २००४-मार्क झुकेरबर्गने 'फेसबुक'या तुफान लोकप्रिय संकेतस्थळाची निर्मिती केली.

No comments:

Post a Comment