Saturday, February 5, 2011  • १९२० - वारकरी संप्रदायाचे कार्य पुढे नेणारे विष्णुबुवा जोग यांचा मृत्यू.
  • १९२२ - रीडर्स डायजेस्टचा पहिला अंक प्रसिद्ध.
  • १९५८ - टायबी नावाचा हायड्रोजन बॉम्ब अमेरिकेच्या वायुसेनेने हरवला. हा बॉम्ब अमेरिकेने कायमचे हरवलेल्या चार आण्विक हत्यारांपैकी एक आहे.
  • १९७६ -  भारतीय चित्रपट अभिनेता. अभिषेक बच्चन,याचा जन्म.
  • १९९६ - मुंबई येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात 'सोना माटी' या भारतीय लघुपटाने सुवर्णपदक पटकावले.
  • २००० - रशियाच्या सैन्याने चेच्न्यातील ग्रोझ्नी शहराजवळ ६० नागरिकांना ठार मारले.
  • २००३ - अंतराळवीर कल्पना चावला यांचे नाव भारताने २००२ मध्ये सोडलेल्या पीएसएलव्ही सी-४ या हवामानविषयक उपग्रहाला देण्यात आल्याची पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची घोषणा.
  • २००४ - पुण्याच्या स्वाती घाटेने वूमन ग्रॅंडमास्टर किताबाचा तिसरा व शेवटचा नॉर्म संपादन केला.  • 1 comment: