सौजन्य- "विकिपेडिया" .
प्रत्येक दिवसाचं 'दिनविशेष' जाणून घ्यायची माझी लहानपणापासूनची आवड. म्हटलं तर अभ्यास,म्हटलं तर मनोरंजन..दिवसागणिक नवी माहिती..नवा खजिना..
Monday, January 31, 2011
१८८४ - जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरीचा पहिला खंड प्रकाशित झाला.
१९२४- ब्रिटनची सोविएत रशियाला मान्यता.
१९३१- रशियन संघराज्याचे पहिले राष्ट्राध्यक्ष बोरिस येल्स्तीन यांचा जन्म.
२००३- 'कोलंबिया' या अवकाशयानाच्या स्फोटात भारतीय वंशाच्या कल्पना चावला सह सर्व सात अवकाशवीर मृत्युमुखी.
No comments:
Post a Comment