Thursday, January 6, 2011

 • पत्रकार दिन
 • १६६५-महाबळेश्वरच्या मंदिरात शिवाजी महाराजांनी जिजाबाई व जुने मुत्सद्दी सोनोपंत  डबीर यांची सुवर्णतुला केली.
 • १८३२-बाळशास्त्री जांभेकर संपादित  'दर्पण' या मराठीतील पहिल्या वृत्तपत्राचे प्रकाशन.
 • १९०७-शिक्षण क्षेत्रातील प्रातःस्मरणीय नाव,मारिया मोन्तेसरी यांनी रोम येथे स्वतःची पहिली शाळा व पाळणाघर उघडले.
 • १९२४-स्वा. वि.दा.सावरकर यांची काळ्या पाण्याच्या शिक्षेतून मुक्तता.
 • १९२८-ज्येष्ठ नाटककार विजय तेंडूलकर यांचा जन्म.
 • १९५९-भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू कपिल देव याचा जन्म.
 • १९६६-सुप्रसिद्ध संगीतकार,ऑस्कर विजेता ए.आर.रेहमान याचा जन्म.

2 comments:

 1. स्पृहा... अश्या विषयावर ब्लॉग पाहून आनंद झाला... मलाही दिनविशेष मध्ये रस आहे.. पण तो विशेष करून मराठा इतिहासावरील दिनविशेष.. त्यावर मी एक ब्लॉग देखील सुरू केलेला आहे.. जमल्यास बघ... http://marathahistorycalender.blogspot.com/

  ReplyDelete
 2. मध्यंतरी ब्लॉगर गंडले होते तेंव्हा बऱ्याच कमेंट्स उडाल्या.. मी मागे तुम्हाला ह्या ब्लॉगवर एक कमेंट लिहिली होती बहुदा ती तुम्हाला मिळालीच नाही..

  इतिहासातील दिनविशेष ह्या संदर्भात मलाही आवड आहे आणि माझा तसा एक ब्लॉग देखील आहे... :) जमल्यास नजर टाकावी..
  http://marathahistorycalender.blogspot.com/

  ReplyDelete