Tuesday, January 25, 2011


 • १८८१ - थॉमस अल्वा एडिसन व अलेक्झांडर ग्रॅहाम बेलनी ओरियेंटल टेलिफोन कंपनी सुरू केली
 • १९१७ - डेन्मार्कने वेस्ट ईंडिझमधील आपला प्रदेश अमेरिकेला २५,००,००० अमेरिकन डॉलरला विकला.
 • १९१९ - पहिल्या महायुद्धाच्या अंतानंतर लीग ऑफ नेशन्सची स्थापना.
 • १९२४ - फ्रांसच्या शामोनि शहरात पहिले हिवाळी ऑलिंपिक खेळ सुरू.
 • १९४२ - दुसरे महायुद्ध - थायलंडने युनायटेड किंग्डम व अमेरिके विरूद्ध युद्ध पुकारले.
 • १९४९ - डेव्हिड बेन गुरियन इस्रायेलच्या पंतप्रधानपदी.
 • १९५५ - रशियाने जर्मनी विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली.
 • १९६९ - अमेरिका व उत्तर व्हियेतनाम दरम्यान पॅरिसमध्ये तहाची बोलणी सुरू.
 • १९७१ - हिमाचल प्रदेशला भारताचे १८वे राज्य म्हणून मान्यता.
 • १९७१ - युगांडात इदी अमीन ने मिल्टन ओबोटेला पदच्युत केले व स्वतःला अध्यक्ष घोषित केले.
 • १९९९ - पश्चिम कोलंबियात भूकंप. १,००० ठार.
 • २००१ - स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर व शहनाईवाझ उस्ताद बिस्मिल्ला खॉं यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च सन्मान जाहीर.
 • २००३ - सेरेना विल्यम्सने बहीण व्हिनस विल्यम्सला हरवून ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद मिळवले.
 • २००४ - लेखिका अमृता प्रीतम, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर आणि माजी सरन्यायाधीश एम.एन. वेंकटचलय्या यांना पद्म विभूषण किताब जाहीर. तसेच दिग्दर्शक गुलजार, न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, जपानचे पंतप्रधान योशिरो मोरी, पत्रकार एम.व्ही. कामत, व्हायोलिनवादक एन. राजम यांना पद्मभूषण किताब जाहीर.No comments:

Post a Comment