Thursday, January 27, 2011


 • १८५९ - आधुनिक जर्मनीचा शिल्पकार कैसर विल्यम  दुसरा,याचा जन्म. 
 • १८८० - थॉमस अल्वा एडिसनने विजेच्या दिव्यासाठी पेटंट घेतलं.
 • १९२६ - जॉन लोगीबेअर्डने प्रथमतः टेलिव्हिजनचे प्रात्यक्षिक दाखवले.
 • १९७३ - १९७३चा पॅरिसचा तह. व्हियेतनाम युद्ध अधिकृतरीत्या समाप्त

  • १९८३ - जगातील सगळ्यात मोठा पाण्याखालचा बोगदा (५३.९०० किमी) जपानच्या होन्शु व होक्काइडो बेटांमध्ये खुला.

  1 comment:

  1. १८५९ - आधुनिक जर्मनीचा शिल्पकार कैसर विल्यम दुसरा,याचा जन्म. हे वाक्य मी घाई घाईत - आधुनिक जर्मनीचा शिल्पकार कैसर विल्यम याचा, दुसरा जन्म. असे वाचले [:-D] [:-p]

   ReplyDelete