- १७८९- जॉर्ज वॉशिंग्टन यांची अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष म्हणून एकमुखाने निवड.
- १७९४-फ्रान्समधून गुलामगिरीची प्रथा हद्दपार.
- १९१७- पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष याह्या खान यांचा जन्म.
- १९२२-स्वरभास्कर,भारतरत्न कै.पं.भीमसेन जोशी यांचा जन्म.
- १९४८-ब्रिटीश राष्ट्रकुल वसाहतींतून सिलोन(आताचे श्रीलंका) मुक्त झाले.
- १९६९- पेलेस्टाइन मुक्ती सेनेची सूत्रे यासर अराफात यांच्या हाती.
- २००३-'फेडरल रिपब्लिक ऑफ युगोस्लाविया'चे 'सर्बिया' आणि 'मोंटेनेग्रो' असे नामांतर.नवीन संविधानाची स्वीकृती.
- २००४-मार्क झुकेरबर्गने 'फेसबुक'या तुफान लोकप्रिय संकेतस्थळाची निर्मिती केली.
सौजन्य- "विकिपेडिया" . प्रत्येक दिवसाचं 'दिनविशेष' जाणून घ्यायची माझी लहानपणापासूनची आवड. म्हटलं तर अभ्यास,म्हटलं तर मनोरंजन..दिवसागणिक नवी माहिती..नवा खजिना..
Showing posts with label श्रीलंका. Show all posts
Showing posts with label श्रीलंका. Show all posts
Friday, February 4, 2011
Subscribe to:
Posts (Atom)
