१८८८ - जर्मनीचा सम्राट,कैसर विल्यम पहिला याचा मृत्यू.
![]() |
| पहिलीवहिली बार्बी!! |
१९४३ - जगप्रसिद्ध बुद्धिबळपटू बॉबी फिशर याचा जन्म.
१९५९ - बार्बी या बाहुलीच्या विक्रीस सुरुवात.
१९८२ - सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला असण्याचा अपूर्व योग.
१९८६ - 'व्हेगा-२' या मानवविरहीत रशियन अंतराळ याने हॅलेच्या धूमकेतूची छायाचित्रे घेतली.
१९९२ - इस्रायेलचा माजी पंतप्रधान मेनाकेम बेगिन,याचा मृत्यू.
२००६ - एन्सेलाडस या शनीच्या चंद्रावर द्रवरुपात पाणी असल्याचा शोध लागला.
२०१० - लोकसभा व विधानसभांमध्ये महिलांना ३३% आरक्षण देणाऱ्या ऐतिहासिक महिला विधेयकाला राज्यसभेने १८५ विरुद्ध एक अशा बहुमताने मंजुरी दिली.
