- १८७४ - स्वातंत्र्यशाहीर कवी गोविंद,यांचा जन्म.
- १९०० - डेव्हिस करंडक टेनिस स्पर्धा प्रथम सुरू.
- १९३३ - साने गुरुजी यांनी नाशिकच्या कारागृहात असताना श्यामची आई या पुस्तकाच्या लेखनाला सुरुवात केली.
- १९६९ - बोईंग ७४७ विमानाचे सर्वप्रथम उड्डाण.
- १९७३ - बिजु पटनायक ओरिसाच्या मुख्यमंत्रीपदी.
- १९७९ - सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते, अभिनेते राजा परांजपे, यांचा मृत्यू.
- १९८१ - नामवंत कायदेपंडित न्या.एम.सी.छगला, यांचा मृत्यू.
- १९८४ - सोवियेत राष्ट्राध्यक्ष युरी आन्द्रोपोव्ह, यांचा मृत्यू.
- १९८६ - हॅलेचा धूमकेतु सूर्याभोवतीच्या प्रदक्षिणेतील सूर्यापासून सगळ्यात जवळच्या बिंदुला पोचला.
- १९९६ - ख्यातनाम विचित्रवीणावादक सी.चिट्टीबाबू चलापल्ली, यांचा मृत्यू.
- २००० - अभिनेत्री शोभना समर्थ, यांचा मृत्यू.
सौजन्य- "विकिपेडिया" . प्रत्येक दिवसाचं 'दिनविशेष' जाणून घ्यायची माझी लहानपणापासूनची आवड. म्हटलं तर अभ्यास,म्हटलं तर मनोरंजन..दिवसागणिक नवी माहिती..नवा खजिना..
Showing posts with label बोईंग ७४७. Show all posts
Showing posts with label बोईंग ७४७. Show all posts
Wednesday, February 9, 2011
Subscribe to:
Posts (Atom)
