- बौद्ध धर्मातील महायान पंथीय आजचा दिवस 'निर्वाण दिन' मानतात.
- १५८७ - स्कॉटलंडची राणी मेरी स्टुअर्ट,हिचा म्रृत्यू.
- १८२८ - फ्रेंच लेखक जुल्स व्हर्न यांचा जन्म.
- १९०४ - रशिया आणि जपान यांचे युद्ध सुरु. या युद्धात जपानने बलाढ्य रशियाची दाणादाण उडवली.
- १९५२- राणी एलिझाबेथ(दुसरी) ही ब्रिटनची सम्राज्ञी म्हणून घोषित.
- १९५५ - पाकिस्तानच्या-सिंध प्रांताने जहागीरदारी पद्धत बंद केली व १०,००,००० एकर जमीन कुळांमध्ये वाटुन टाकली.
- १९७१ - नॅस्डॅक शेअरबाजार खुले.
- १९९४ - अष्टपैलू खेळाडू कपिलदेव निखंज यांनी श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी ४३२ वा बळी नोंदवून न्यूझीलंडचे रिचर्ड हॅडली यांचा सर्वाधिक बळींचा जागतिक विक्रम मागे टाकला.
सौजन्य- "विकिपेडिया" . प्रत्येक दिवसाचं 'दिनविशेष' जाणून घ्यायची माझी लहानपणापासूनची आवड. म्हटलं तर अभ्यास,म्हटलं तर मनोरंजन..दिवसागणिक नवी माहिती..नवा खजिना..
Showing posts with label कपिलदेव. Show all posts
Showing posts with label कपिलदेव. Show all posts
Tuesday, February 8, 2011
Subscribe to:
Posts (Atom)