इटलीचा स्वातंत्र्य दिन-फेस्ता देला लिबरेझियोन.
१६०७ - ८० वर्षांचे युद्ध - नेदरलँड्सने जिब्राल्टरजवळ स्पेनचे आरमार बुडवले.
१७४० - श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचा मृत्यू.
१७९२ - क्लॉड जोसेफ रूगे दि लिलने फ्रेंच राष्ट्रगीत 'ला मार्सेल'ची रचना केली.
१८४६ - मेक्सिको व टेक्सासच्या प्रजासत्ताक मध्ये सीमावाद चिघळला. चकमकी सुरू.
१८५९ - सुएझ कालव्याची पायाभरणी.
१८७४ - रेडियोचा शोध लावणारे शास्त्रज्ञ मार्कोनी यांचा जन्म.
१९२६ - इराणमध्ये रझा शाह पहलवी सत्तेवर.
१९५४ - जगातल्या सर्वोच्च एव्हरेस्ट शिखरावर पाय ठेवणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल हिचा जन्म.
१९७४ - पोर्तुगालमध्ये जनतेचा उठाव. लोकशाही पुन्हा अमलात.
१९८३ - अंतराळयान 'पायोनियर १०' सूर्यमालेच्या पलीकडे पोचले.
२००० - वादग्रस्त अलमट्टी धरणाची उंची ५१९.६ मीटरपर्यंत(सध्या ५०९ मीटर)वाढविण्यास सर्वोच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला परवानगी दिली.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteअगं राऊंची म्हणजे थोरल्या बाजीरावांची पुण्यतीथी २८ एप्रिल रोजी आहे. नासिरजंगला यथेच्छ बडवल्यावर त्यांना जो प्रदेश मिळाला त्याची व्यवस्था लावण्यासाठी ते मध्यप्रदेशातल्या खरगोण जिल्ह्यातील रावेरखेडि या गावी गेले होते. इथे मराठ्यांचा "चुंगीनाका" म्हणजे नर्मदेवरचे कर गोळा करण्याचे मोठे ठिकाण होते. या ठिकाणी त्यांना एप्रिलच्या उष्णतेमुळे विषमज्वर झाला. हिंदित याला "लू" लगना म्हणतात. त्यात त्यांचे देहावसन झाले दिवस होता २८ एप्रिल १७४०(वैशाख शुध्द शके १६६२). आजही त्यांची समाधी सुस्थितीत तिथे आहे.प्रत्येक मराठी माणसाने "रायगड" इतक्याच भक्तीभावाने तिथेही जाऊन डोकं टेकवावं इतकिच अपेक्षा. :-)
ReplyDeleteअधिक माहीतीसाठी -
http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2010/12/blog-post.html
आणि
http://sahajsuchalamhanun.blogspot.com/2007/11/blog-post_05.html (यातला बाजीरावांचा भाग वाच)
Titanium Symbol Art of Norse Mythology - TikTok
ReplyDeleteExplore Tumblr Posts and Blogs tagged as 'Titanium Art of Norse Mythology' titanium men\'s wedding band The Iron Iron titanium dioxide skincare Tree, the Tree of Life, the Tree of the Light, the best titanium flat iron Book of Runes, sunscreen with zinc oxide and titanium dioxide and titanium scrap price
j635u6cdqce216 vibrators,vibrating dildos,dog dildo,dildo,Panty Vibrators,glass dildos,penis rings,realistic dildo,sex chair w303s8fgcgk857
ReplyDeleteg477v7vycjc331 real dolls,dual stimulator,sex chair,penis sleeves,dildos,cheap sex toys,G-Spot Vibrators,horse dildo,sex toys v295m0ffzpw403
ReplyDeletecf405 lululemon leggings uk,la sportiva klatresko,tomsskotilbud,moniabatai,botaslasportivacolombia,demonia greece,lululemon sverige,tomsonlinecanada,thursdayboots eb182
ReplyDelete